Good Morning Marathi Message | मराठी सकाळचे मेसेज

SD &  Admin
0

मस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणी. आपल्या या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यासाठी खास मधुर कविता, आपली दररोजची जीवनशैली, आपल्या बालपणीच्या मधुर आठवणी अशा कित्येक घटनावरती आनंदाचा रस चाखायला मिळणार आहे. 


परंतु या सगळ्या गोष्टीबरोबर आपल्याला प्रेमात पाडणारे नवनवीन श्रेणी वरती फोटो कलेक्शन ही मिळणार आहे. आपण रोजच्या जीवनात अनेक फोटो आपल्या मित्र आणि मैत्रिणींना पाठवत असतो. हे फोटो पाठवत असताना बरोबर आपण त्यांना आपल्या फिलिंग्स ही पाठवत असतो. आपल्याला त्यांच्याविषयी काय वाटते, आपण त्यांच्या विषयी काय विचार करतो, त्यांच्यावर किती प्रेम करतो. हे सगळे आपण एका फोटोमधून दाखवत असतो.

आपल्या या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही नवनवीन श्रेणी वरती सुंदर फोटो कलेक्शन जेपीजी (JPGE) स्वरूपा मध्ये फ्री उपलब्ध करून देणार आहे. आपण त्या कोणत्याही कॉपीराईट शिवाय कोणालाही शेअर करू शकता.

या श्रेणीमध्ये आम्ही तुम्हाला सकाळचे ( Good Morning) सुंदर मेसेज फ्री मध्ये देणार आहोत. एकदा नक्कीच पहा आणि मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा. 
 

Good Morning Marathi Images | मराठी सकाळचे मेसेज | Free Download

Good Morning Marathi Whatsapp Message With Images | मराठी सकाळचे मेसेज | Free Download

प्रत्येक वेळी
स्वतःच्याच बाजूने विचार केला 
तर.... 
समोरचा चुकीचाच दिसणार.
एकदा दोन्ही बाजूने
विचार करून बघा
कधीच गैरसमज होणार नाहीत.
शुभ प्रभात 

Good Morning Marathi Message

कितीही कठीण परिस्थिती असेल, 
परंतु योग्य क्षणाची वाट 
पाहण्यासाठी संयम असणे
ही जीवनातील सर्वांत अवघड परिक्षा आहे.
शुभ सकाळ

Good Morning Marathi Message
वी पहाट, नवा दिवस,
 नवी सुरूवात, नवी दिशा, 
नवी वाट, 
मनात असावे सुविचार.
माझ्या मित्र आणि मैत्रिणीनो 
शुभ प्रभात


Good Morning Marathi Message

जीवनात प्रेमाचे रंग भरण्यासाठी
नव्या स्वप्नांना निर्माण करण्यासाठी
सुखाचे, समृद्धीचे आणि विश्वासाचे
  प्रेमांकुर रुजवण्यासाठी. 
शुभ सकाळ

Good Morning Marathi Message

सुखी समृद्ध आपले जग करूया 
 स्वतःवरच्या विश्वासाने 
नंदनवन फुलवूया 
 शुभ प्रभात 

Good Morning Marathi Message
युष्य खूप लहान आहे
प्रेमाने मधुर बोलत रहा
पैसा संपती कोण कोणाला देत नसत
फक्त माणुसकी जपत रहा
प्रसंग कोणताही असो तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन.
शुभसकाळ 

Good Morning Marathi Message

मायेचे ऋणानुबंध
असल्याशिवाय कोणी कोणाच्या
आयुष्यात येत नाही.
शुभसकाळ 

Good Morning Marathi Message

दिवा आपल्या कामाचा कधीच परिचय देत नाही 
त्याचा प्रकाशच त्याच्या कामाचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या विषयी काही बोलू नका
तेच तुमचा परिचय या जगाला देतील.
शुभ पहाट

Good Morning Marathi Message

गुलाब कुठे ठेवलं तरी सुगंध
हा येणारच, आणि आपल्या प्रेमाची
माणसे कितीही लांब असली
तरी  त्यांची आठवण ही येणारच
शुभ सकाळ

Good Morning Marathi Message

या जगात दु:खावर पांघर घालायला सगळे येतील  
पण हृदयातील वेदना मात्र आपल्यालाच सहन कराव्या लागतात,
खाली पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.
शुभ सकाळ

Good Morning Marathi Message



क्रमश...




                    

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!