नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणी. आपल्या या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यासाठी खास मधुर कविता, आपली दररोजची जीवनशैली, आपल्या बालपणीच्या मधुर आठवणी अशा कित्येक घटनावरती आनंदाचा रस चाखायला मिळणार आहे.
परंतु या सगळ्या गोष्टीबरोबर आपल्याला प्रेमात पाडणारे नवनवीन श्रेणी वरती फोटो कलेक्शन ही पाहायला मिळणार आहे. आपण रोजच्या जीवनात अनेक फोटो, मेसेज आपल्या मित्र आणि मैत्रिणींना पाठवत असतो. हे फोटो पाठवत असताना आपण त्यांना बरोबर आपल्या फिलिंग्स ही पाठवत असतो. आपल्याला त्यांच्याविषयी काय वाटते, आपण त्यांच्या विषयी काय विचार करतो, त्यांच्यावर किती प्रेम करतो. हे सगळे आपण एका मेसेज मधून किंवा फोटोमधून दाखवत असतो.

या श्रेणीमध्ये आम्ही तुम्हाला रात्रीचे ( Good Night) सुंदर मेसेज उपलब्ध करुन देत आहेत. एकदा नक्कीच पहा आणि मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा.
Good Night Marathi Whatsapp Message With Images | मराठी शुभ रात्री मेसेज | Free Download
आयुष्य एक सुंदर नंदनवन आहे
एकदा आनंदाचं झाड होऊन तर
बघा...
शुभ रात्री
विश्वास ठेवा आपल्या माणसावर
आणि माणसाच्या माणूसकीवर
मग पहा हे जग किती सुंदर दिसेल.
शुभ रात्री
उद्या सोनेरी दिवस उगवणार आहे म्हणून,
आजचा मिळालेला प्रेमाचा क्षण
वाया घालवू नका.
शुभ रात्री
शुभ रात्री
चांगल्या स्वप्नांसाठी...
शुभ रात्री
नव आणि सुविचारांसाठी.
जीवनात येणारा प्रत्येक क्षण, आनंद
अपेक्षारहित आणि मनमुरादपणे लुटा.
प्रत्येक क्षणाची चाहूल डोळ्यामध्ये टिपा.
शुभ रात्री
झोपण्याआधी मनातील सर्व वाईट गोष्टी काढून टाका,
सर्वांना क्षमा करा आणि चांगल्या मनाने झोपा.
शुभ रात्री
जीवनात चांगली माणसं कधीच शोधू नका
शुभ रात्री
जीवनात चांगली माणसं कधीच शोधू नका
प्रथम तुम्ही चांगले विचार करा तर लोक तुम्हाला कुठेही शोधत येतील.
शुभ रात्री
तुम्ही एका रात्रीत काही बदलू शकत नाही.
तुम्ही एका रात्रीत काही बदलू शकत नाही.
पण एक रात्र बरंच काही बदलू शकते.
गुड नाईट
रात्रीचं चांदणं आणि तुझी प्रेमाची साथ
रात्रीचं चांदणं आणि तुझी प्रेमाची साथ
यापेक्षा आणि काय हवं जगण्याला.
शुभ रात्री
चंद्र म्हणाला चांदणीला चल जाऊ प्रेम करू,
चंद्र म्हणाला चांदणीला चल जाऊ प्रेम करू,
चांदणी लाजून म्हणाली नको पाहील कुणीतरी.
शुभ रात्री
ज्यांना जीवनात यशस्वी होण्याची ओढ असते.
ज्यांना जीवनात यशस्वी होण्याची ओढ असते.
तेच नेहमी वेळेवर उठतात.
गुड नाईट
गुड नाईट
मैत्री म्हणजे तूझ्या आणि माझ्या विश्वासाची दोर,
तुला माझं मन कळतं आणि मला तुझ्या मैत्री शिवाय करमत नाही.
माझ्या जीवलग मैत्रिणीला
शुभ रात्रीच्या शुभेच्छा.
समजावण्यापेक्षा समजून घेण्याची खरी कसोटी असते,
समजावण्यापेक्षा समजून घेण्याची खरी कसोटी असते,
कारण समजण्याासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
शुभ रात्री
जर वेळ आपल्यासाठी कधीच थांबत नाही तर..
जर वेळ आपल्यासाठी कधीच थांबत नाही तर..
आपण योग्य वेळ येण्याची वाट पाहत थांबू नये.
प्रत्येक क्षण हा शुभ आणि योग्यच असतो.
शुभ रात्री
नम्रतेमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे
म्हणूनच तर खडक झिजतात आणि
प्रवाह रुंदावतात.
शुभ रात्री
स्वप्नं ही आयुष्याचा फार सुंदर भाग आहेत.
स्वप्नं ही आयुष्याचा फार सुंदर भाग आहेत.
त्यामुळे जर झोप चुकली तर
तो सुंदर भाग ही मिस होईल.