चांगले विचार मेसेज | Good Thought Marathi Message

SD &  Admin
0

मस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणी. आपल्या या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यासाठी खास मधुर कविता, आपली दररोजची जीवनशैली, आपल्या बालपणीच्या मधुर आठवणी, आपल्या मनातल्या कधीही न सांगितलेल्या गोष्टी, अशा कित्येक घटनावरती आनंदाचा रस चाखायला मिळणार आहे. 

परंतु या सगळ्या गोष्टीबरोबर आपल्याला प्रेमात पाडणारे नवनवीन श्रेणी वरती फोटो कलेक्शन ही मिळणार आहे. आपण रोजच्या जीवनात अनेक फोटो आपल्या मित्र आणि मैत्रिणींना पाठवत असतो. हे फोटो पाठवत असताना बरोबर आपण त्यांना आपल्या फिलिंग्स ही पाठवत असतो. आपल्याला त्यांच्याविषयी काय वाटते, आपण त्यांच्या विषयी काय विचार करतो, त्यांच्यावर किती प्रेम करतो. हे सगळे आपण एका फोटोमधून दाखवत असतो.

आपल्या या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही नवनवीन श्रेणी वरती सुंदर फोटो कलेक्शन जेपीजी (JPGE) स्वरूपा मध्ये फ्री उपलब्ध करून देणार आहे. आपण त्या कोणत्याही कॉपीराईट शिवाय कोणालाही शेअर करू शकता.

या श्रेणीमध्ये आम्ही तुम्हाला चांगले विचार मेसेज ( Good Thought Message ) देत आहोत, एकदा नक्कीच पहा आणि मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा.

चांगले विचार मेसेज | Good Thought Marathi Message
image credit to Spruha Joshi 

चांगले विचार मेसेज | Good Thoughts in Marathi Message With Photo | Good Thoughts in Marathi


चांगल्या लोकांना देव त्रास देतो
पण 
सोबत नाही सोडत.
वाईट लोकांना देव 
सगळ काही देतो 
पण सोबत कधीच नाही करत.
चांगले विचार मेसेज | Good Thought Marathi Message


गातला सर्वात  
अवघड शब्द आहे  वा ! 
जेव्हा तुम्ही कोणासाठी 
असं बोलता, 
तेव्हा तुम्ही तुमच्या 
अहंकारालाच सोडत नाहीत 
तर  मन  सुद्धा  जिंकून  घेता.

चांगले विचार मेसेज | Good Thought Marathi Message
   
                      
ला चंद्राची 
भूमिका स्वीकारूया,
डाग स्वतः जवळ ठेवून
 शीतल प्रकाश वाटूया 

चांगले विचार मेसेज | Good Thought Marathi Message
                                                         

जीवनामध्ये आपली तुलना 
कधीच कुणाशी करू नका 
तुम्ही जसे आहात 
तसेच सर्वश्रेष्ठ आहात;
कारण देवाची प्रत्येक
रचना ही  सर्वात्तम 
आणि  सर्वश्रेष्ठ  आहे. 

चांगले विचार मेसेज | Good Thought Marathi Message

                                                                                                       
च्छा पूर्ण 
झाली नाही,
तर क्रध वाढतो 
आणि इच्छा 
पूर्ण झाली, 
तर लोभ वाढतो.  

चांगले विचार मेसेज | Good Thought Marathi Message

                                                                                                                       
ज्याप्रकारे लिंबाचा रसाचा 
एक थेंब हजारो
लीटर दूध नासवतो, 
त्याचप्रकारे माणसाचा 
अहंकारसुद्धा 
चांगली नाती नासवतो
  
चांगले विचार मेसेज | Good Thought Marathi Message

                                                           
संयम ठेव, 
वाईट दिवसही निघून जातील. 
आज जे तुला पाहून 
हसतात, 
ते उद्या तुला पाहतच 
राहतील 

चांगले विचार मेसेज | Good Thought Marathi Message

                                                              
स्वतःला असं बनवा..
जिथे तुम्ही आहात तिथे तुम्हाला 
सर्वांनी प्रेम करावं. 
जिथून तुम्ही जाल, 
तिथे सर्व तुमची आठवण करतील,
जिथे तुम्ही जाणार असाल,
तिथे सर्व तुमची वाट पाहत असतील.

चांगले विचार मेसेज | Good Thought Marathi Message

                                                              
वढं लहान बना की,
प्रत्येक जण  तुमच्यासोबत
 बसू शकेल
आणि एवढं मोठे बना की, 
जेव्हा तुम्ही उभे राहाल 
तेव्हा कोणीही बसलेला नसेल. 

चांगले विचार मेसेज | Good Thought Marathi Message

                                                        
किनाऱ्यावर सागराचा खजिना
 नाही येत, 
पुन्हा आयुष्यात जुने मित्र  नाही
 येत,
जगा या क्षणांना हसून
 माझ्या  मित्र आणि मैत्रिणीनो; 
पुन्हा फिरून मैत्रीचा काळ नाही येत! 

चांगले विचार मेसेज | Good Thought Marathi Message

                                                            
जीवनात सौंदर्य यात नाही की,  
तुम्ही किती आनंदी आहात, 
सुंदर जीवन यातून कळतं, 
की तुम्हाला भेटून किती लोकं आनंदी आहेत. 

चांगले विचार मेसेज | Good Thought Marathi Message



क्रमश:



Read More : 

Good Night Marathi Message | मराठी शुभ रात्री मेसेज

Good Morning Marathi Message | मराठी सकाळचे मेसेज


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!