Athavani Marathi Kavita by Spruha Joshi

SD &  Admin
0


ठवणी प्रत्येक माणसाच्या हृदयाच्या जवळ असतात. जेव्हा जेव्हा मनुष्य भावनासुन्य झालेला असतो, तेव्हा गेलेल्या सुखद आठवणी त्याला आधाराची साथ देत असतात.

या कवितेच्या कवयित्री स्पृहा जोशी आहेत. छोटीसी कविता आहे, परंतु आठवणी बद्दल खूप काही सांगून जाते. प्रत्येकजण या कवितेचा वेगवेगळा अर्थ सांगू शकतो. परंतु आठवणी बद्दलच्या ज्या भावना आहेत, त्या मात्र एकच असतील. येथे तुम्ही कोणत्याही व्यक्तीला समोर ठेवू शकतो. जसे प्रियकर, प्रियेसी, कोणत्याही व्यक्तीचं जुनं प्रेम. आणि त्याला आता आठवलेल्या मधुर किंवा हृदयाला वेदना देणाऱ्या आठवणीत हरून बसलेला आहे.

आठवणी मराठी कविता | Athavani Marathi Kavita | Spruha Joshi
Poem Content and image Credit to Spruha Joshi

येथे प्रत्येकाला आलेला हा अनुभव हा वेगवेगळा असणार आहे. परंतु शेवटी प्रत्येकाला तिच्या किवा त्याच्यासोबतच रहावसं वाटतं. त्याच्याच कुशीत तिला / त्याला  आनंद वाटतो.

Read More : आमुचे घर छान मराठी कविता | Amuche Ghar Chhan | माधव जूलियन

    एकदा ही कविता मनपासून वाचा आणि त्यातून तुम्हाला काय अर्थ लागतो. ते नक्कीच कळवा.

  
    
                 

   आठवणी मराठी कविता | Athavani Marathi Poem | कवयित्री : स्पृहा जोशी    


ठवणी सरल्या स्वप्नांच्या 
घेऊनी आले अवचित कोणी

जरेमध्ये अनोळखी,पण
तीच जुनी भासली विराणी...

उंबरठ्यावर पाऊल माझे
अडखळले का उगा कळेना

रथरला प्राजक्त जरासा
खुण अंतरी तरी पटेना...

रुणझणले अनुबंध जरासे
सरून उरला जरा पूरिया

को नको म्हणता बिलगे
        तुझ्या मिठीची साखरमाया..!! 

                                        कवयित्री : स्पृहा जोशी 


आभार आणि क्रेडीट 

या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला आठवणी  कवितेचा कंटेंट कवयित्री स्पृहा जोशी यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम  ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.

The content of Athavani poem published in this blog is by Poet Spruha Joshi. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem
   


            

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!