image credit to pexels.com
मोबाईल फोनमुळे हाडे कमकुवत होण्याची करणे
आजच्या घडीला कोणीही मोबाईल शिवाय राहू शकत नाही. एक वेळ मनुष्य उपाशी राहील परंतु मोबाईल शिवाय तो एक तास घालवण देखील फार अवघड आहे. एवढं या मोबाईलचं वेड माणसला लागलं आहे.परंतु तुम्हाला माहित आहे का, मोबाईल फोनमुळे हाडे कमकुवत होतात ते? हां... हे बरोबर आहे. जर्नल क्रानिफेसियल सर्जरीमध्ये प्रकाशित झालेल्या एक रिसर्चनुसार मोबाईल फोनमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडीएशन निघते. त्यामुळे आपली हाडे ढिसुल ( कमजोर) होतात.
Read More : चांगल्या आरोग्यदायी सवयी | Good Healthy Habits | डिलाईट लाइफ स्टाईल
या रिसर्चच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, जी माणसं आपल्या उजव्या बाजूस बेल्टमध्ये नियमित रूपाने फोन लावून ठेवतात, त्यांची हाडे सर्वात अधिक कमजोर होतात. तसेच जांघा ( thigh) आणि हिप्सच्या ( hips) हाडांसाठी मोबाईलचा वापर अधिक करणे घातक असते.

मोबाईल फोनची खरच आपल्यासाठी गरज आहेच, परंतु आपल्या जीवनात कोणत्याही वस्तूला एवढ ही प्राधान्य देऊ नये की, त्यामुळे आपल्याला घातक त्रास होईल.
प्रोफेसर डॉ. फर्नांडो डी स्त्रावीच्या अनुसार मोबाईलपासून निघणारा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडीएशन माणसाच्या हाडांना ढिसुल बनवितात. त्यामुळे त्यांना अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. तसेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडीएशन मेंदूवरही प्रतिकूल परिणाम करतो.
या रिसर्चने महिलांनाही सावधानतेचा इशारा दिलेला आहे. म्हणून कृपया सगळ्यांनीच मोबाईलचा वापर आवश्यकतेनुसार करायला हवा.