तुरटी ही आपल्या किचन मधली महत्वाची वस्तू आहे. अनेक कामात तिचा उपयोग केला जातो. या उपयोगामध्ये पाणी शुद्ध करण्याचा महत्वाचा गुण देखील आपल्याला माहीतच असेल.
पावसाळ्यात पाणी दुषित अधिक होते. त्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. तसे पाणी शुद्ध करण्याची उपकरणे खूप आहेत. परंतु त्यांच्या किंमती प्रत्येकालाच परवडतील असे नाही. त्यामुळे घराच्या घरी कमी खर्चात पाणी शुद्ध करणारी वस्तूंच्या यादीत आपण प्रामुख्याने प्रथम तुरटीला पाहतो.
Read More : हळद शरीरासाठी फायदेशीरच आहे, परंतु तिच्या अधिक सेवनाचे तोटेही आहेत

पाण्या वरती तुरटी फिरवल्याने अर्धे वेगवेगळे असलेले हे कण एकत्र येवू शकतात, मग ते मोठे होतात आणि पाण्यावर तरंगतात किंवा जड होऊन पाण्याखाली बसतात.
पाणी शुद्द होण्यास तुरटी कशी मदत करते?
- तुरटीला रंग नसतो. तसेच ती गंधहीन आणि काचेसारखी दिसायला असते.
- तिला तुरट चव असते
- तुरटीला पोटॅशियम अॅलम असं ही म्हणतात. आणि यामध्ये पाण्याचाही अंश असतो.
- तुरटी म्हणजे हायड्रेटेड पोटॅशियम अॅल्युमिनियम सल्फेट असत.
- तुरटी पाण्यात फिरवताना पाण्यामध्ये असलेल्या अंत्यत बारीक कणावरील विद्युतभार ती नाहीसा करते.
- पाण्या वरती तुरटी फिरवल्याने अर्धे वेगवेगळे असलेले हे कण एकत्र येवू शकतात, मग ते मोठे होतात आणि पाण्यावर तरंगतात किंवा जड होऊन पाण्याखाली बसतात. हे कण खाली बसले की वरचे पाणी गाळून घेता येते. त्यामुळे पाणी स्वच्छ होते.