कवितांच विश्व हे जगावेगळच असतं. यात बुडणारा प्रत्येकजण बुडतच जातो. आणि मला वाटतं प्रत्येकाला अशा जगात आलच पाहिजे. कारण या जगात अप्रतिम मनशांती आहे.
माझ्या मराठीचं मला फार कौतुक वाटतं, की या मायबोलीनं आम्हाला प्रेमाने भरलेले शब्द आणि रचना दिल्या. दुसरी गोष्ट माझ्या मायबोलीत भरभरून ममता भरलेली आहे. प्रत्येक शब्दाची एक वेगळीच किमया आहे. आणि जे लेखक-लेखिका, कवी-कवयित्री आहेत, त्यांनी अगदी मराठी भाषेला अतिउच्च स्थानावर पोहचवले आहे.
या पोस्टमध्ये मी आपल्याला अनेक कवी - कवयित्रींच्या मधुर कविता वाचायला देणार आहे. फार सुंदर आणि वाचनायोग्य कविता आहेत. तुमच्या मनाला भुरळ नक्कीच घालतील.

३१ सर्वत्तम मधुर मराठी कविता | बेस्ट मराठी कविता
१९. कालचा पाऊस मराठी कविता | Kalcha Paus Marathi Kavita | कवी : यशवंत मनोहर
२०. माझी कन्या मराठी कविता | Mazi Kanya Marathi Kavita | कवी : बी
२१. आजी: कवितेची ओळ मराठी कविता | Aji Marathi Kavita | आजीच्या आठवणीतल्या कविता
२२. अचानक कसं सगळं मराठी कविता | Achanak Kas Sagal Marathi Kavita | स्पृहा जोशी
२३. चेहरा मराठी कविता | Chehara Marathi Kavita | स्पृहा जोशी
२४. इवलीशी एक मुठ मराठी कविता | Ivalishi Ek Muth Marathi Kavita | स्पृहा जोशी
२५. जोगिया मराठी कविता | Jogiya Marathi Kavita | कवी : ग. दि. माडगूळकर
२६. निरोप : कवी ग्रेस यांची मराठी कविता | Nirop Marathi Kavita | Poet : Grace
२७. पाऊस कधीचा पडतो मराठी कविता | Pavus Kadhicha Padato | कवी : ग्रेस
२८. आभाळ मराठी कविता | Aabhal Marathi Kavita | कवयित्री स्पृहा जोशी
२९. भय इथले संपत नाही मराठी कविता | Bhay Ithale Sampat Nahi | कवी ग्रेस
३०. झाला बेभान पाऊस मराठी कविता | Zala Bebhan Pavus Marathi Kavita | कवी नलेश पाटील
३१. बकुळ मराठी कविता | Bakul Marathi Kavita | कवयित्री स्पृहा जोशी
तुम्हाला या सर्व कविता कशा वाटल्या, ते नक्कीच कळवा. तुमचा रिप्लाय आम्हाला नवनवीन काहीतरी करण्यास प्रवृत्त करतो. धन्यवाद....