Ajun Vath Pahate Marathi Kavita By Spruha Joshi

SD &  Admin
0


वितेचा भावार्थ अनेक अर्थानी भरलेला असतो. ज्याला त्याला जे वाटतं, तसे ते बघत असतात. परंतु या कवितेच्या विश्वात आपल्याला खूप काही मिळतं. अनेक सुंदर आणि रहस्यमय अलंकारांनी नटलेल्या या कविता प्रत्येकाच्या मनात घर करून असतात. ही कविता देखील तसीच आहे.   

अजून वाट पाहते ही कविता कुण्या स्त्रीची निराश मनस्थिती दर्शवते आहे. तिच्या आयुष्यात एकटेपणा आला आहे. आणि ती त्याची वाट तर पाहत आहे. येते तिच्या मनाची चलबिचल झालेली आहे. मन योग्य तो निर्णय घेण्यास असमर्थ झालं आहे. तरीही येते तिला कच्च प्रेम तिला नको असते, म्हणून एकटच राहणे बरे.. असे तिला वाटत आहे.  येथे व्यक्ती म्हणून कोणीही असू शकते, पत्नी, प्रियेशी आणि दुसरं कोणी.

अजून वाट पाहते मराठी कविता | Ajun Vath Pahate Marathi Kavita | कवयित्री : स्पृहा जोशी
Poem Content and image Credit to Spruha Joshi

Read More :
आभाळ मराठी कविता | Aabhal Marathi Kavita | कवयित्री स्पृहा जोशी

कवितेच्या नावावरूनच तुम्ही कवितेत काय आहे, हे जाणलेच असणार आहे. परंतु कवितेचा भावार्थ खूप गहन आहे. आणि हा गहन अर्थ पूर्णपणे तिची निर्मातीच सांगू शकते. बाकी आपण सारे गृहीतच सांगत असतो.  

 तुम्हाला या कवितेचा अर्थ काय लागतो, ते नक्कीच कमेंट्स द्वारा कळवा. आम्ही वाट पाहत आहोत. 
 
                     

अजून वाट पाहते मराठी कविता | कवयित्री स्पृहा जोशी यांची कविता  


गाच शब्द सांडणे, नकोच खेळ मांडणे

नकोच व्यर्थ हे आता स्वतः स्वतःत भांडणे..

कोच कालचा पुन्हा अबोध कोवळा गुन्हा

नकोच वादळाकडे जुनेच वेड मागणे..

कोच वाट पाहणे, तसाच जा निवांत तू ,

उगाच हे पुन्हा नको जिवास घोर लागणे.

का पुन्हा पुन्हा हव्या मिठ्या उगाच कोरडया

कशास हे अतां हवे कसेतरीच सांधणे..?

तुलाच शोधते पुन्हा, अजून वाट पाहते

नको नको म्हणूनही हवे तुझ्यात बांधणे !!


                                                    कवयित्री : स्पृहा जोशी 


आभार 

या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला Ajun Vath Pahate कवितेचा कंटेंट कवयित्री स्पृहा जोशी यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम  ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.

The content of Ajun Vath Pahate poem published in this blog is by Poet Spruha Joshi. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem







Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!