भारत देश हा उत्सवांचा देश समजला जातो. येथे प्रत्येक जाती-धर्माचे लोकं सुखाने, समाधानाने आणि आनंदाने उत्सवात सहभागी होत असतात. त्या पैकी मकर संक्रात भारतीयांचा मुख्य उत्सव आहे. आणि येत्या १४ जानेवारीला पूर्ण भारतात मकर संक्रातीचा सण उत्साहात पार पडला जाईल.
मकर संक्रात हा उत्सव जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा साजरा केला जातो. हा उत्सव पूर्ण देशात उत्साहात आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या समयी तिल गुल हा गोड पदार्थ आपल्या जवळच्या नातेवाईकांना आणि ओळखीच्या व्यक्तींना दिला जातो. आणि सतत प्रेमाने, जिव्हाळ्याने एकमेकांशी राहू असे आश्वासन दिले जाते.
Read More: चांगले विचार मेसेज | Good Thought Marathi Message | Free download photo
आम्ही आपल्याला मकर संक्रातीच्या गोड प्रसंगी गोड गोड शुभेच्छा देत आहोत. आम्ही सर्वजन प्रार्थना करतो, की तुमच्या आयुष्यात सुख, आनंद, आरोग्य , भरभराटी सतत वाढत जाओ.
मकर संक्रातीच्या शुभेच्छा | Makar Sankranti Messages in Marathi | मकर संक्रात स्टेटस आणि कोट्स
तिल गुल घ्या आणि गोड गोड बोला..
आपल्या परिवारास मकर संक्रातीच्या
खूप खूप, गोड गोड शुभेच्छा!
आई जगदंबेच्या कृपेने,
घेवून आला मकर संक्रातीचा सण
सुख, आनंद, भरभराटी, आरोग्य
आणि नवचैतन्य..
भांडण तंटा विसरून जाऊ
तिल गुल खात गोड गोड बोलू..!
आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
जिव्हाळा प्रेमाचा
मैत्री स्नेह वाढवा…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला..
तिळगुळ घ्या गोड गोड बोला,
आमचं तिळ सांडू नका
आमच्याशी सारखं भांडू नका..
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
आम्ही तिल आहोत, तर गुळ तुम्ही..
मिष्टान्न आम्ही आहोत तर, त्यातील गोडवा तुम्ही..
वर्षाच्या पहिल्या सणापासुन होत आहे सुरुवात,
आमच्याकडून तुम्हास आनंदी मकर संक्रांत..
तुम्हाला आणि तुमच्या गोड परिवाराला
मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा..!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका,
चुकत असेल तर समजून सांगा.
जमत नसेल तर अनुभव सांगा पण
सणापुरते गोड न राहता
आयुष्यभर गोड राहूया….
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
नवा काळ, नव्या दिशा,
नवी उमेद, नवीन आशा,
विसरा आता दुःखे सारी सारी,
पतंगासवे घ्या आकाशी उंच भरारी..
तिल गुल घ्या गोड गोड बोला..
नाते अपुले
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दॄढ करायचे…
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास..
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
मानत असते आपुलकी
म्हणून स्वर होतो ओला
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
तिळगुळ तर हवेतच,
पण त्याही पेक्षा,
गोड अशी तुमची
मैत्री हवी आहे
आयुष्यभर सोबत राहणारी..
नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे….
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
“मकर संक्रातीच्या”
गोड गोड शुभेच्छा!
बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दाचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा दुःखाला
तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रित असावा.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली मैञी घट्ट, आणि मधुरही
ऩात्यातील कटुंता इथेच संपवा
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला..
एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसलाएक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला .
माझ्या प्रिय वाचक वर्गाचे खूप आभार. जे आपला अमुल्य वेळ आमच्यासाठी देत आहेत. मी आई जगदंबेकडे प्रार्थना करतो, की या मकर संक्रातीच्या अवसर पर आई आपल्याला भरपूर सुख,आनंद, आरोग्य भरभरून देओ.
Read More:
चांगले विचार मेसेज | Good Thought Marathi Message
Good Night Marathi Message | मराठी शुभ रात्री मेसेज
Good Morning Marathi Message | मराठी सकाळचे मेसेज
Read More:
चांगले विचार मेसेज | Good Thought Marathi Message
Good Night Marathi Message | मराठी शुभ रात्री मेसेज
Good Morning Marathi Message | मराठी सकाळचे मेसेज