त्वचेला होणारी खाज अनेक लोकांचे हास्याचे कारण बनते. यामुळे लोकं गर्दीच्या किंवा कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यास टाळाटाळ करतात. अशा वेळी समस्या आपल्या मर्यादेच्या पलीकडे जाते, तेव्हा तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याशिवाय पर्याय उरत नाही.
मित्रहो.. आपली त्वचा ही खूप नाजूक असते. तिचे आरोग्य आबाधित राखने आपले प्रथम काम आहे. परंतु लोकांना कामाच्या व्यापामुळे आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. अशा वेळी त्वचेचे आरोग्य बिघडते. परिणामी लोकं बाजारातील कमी दर्जाचे मेडिसिन वापरतात. यावेळी लोकं अशा प्रोडक्ट्सबद्दल सटीक माहित घेत नाहीत, आणि पुढे त्यांना खाज येणे, ऍलर्जीला सामोरे जावे लागते. कधी कधी अशी समस्या डॉक्टरांना सांगायला लाज वाटते, म्हणून लोकं डॉक्टरांकडे जाण्यास लाजतात. मग अशी समस्या पुढे वाढत जाते. आणि तुमचे जीवन लाजिरवाणी बनवते.
असे टाळण्यासाठी आपल्याला प्रथम त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. बाजारातील कोणतीही वस्तू वापरण्याआधी तिची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. अशा वेळी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले असते.
मित्रहो.. आज आम्ही तुम्हाला त्वचेला होणारी खाज कमी करण्यासाठी, घरगुती उपाय करून कशी बरी करू शकता, या बद्दल माहिती देणार आहोत. या साठी लागणारी सामग्री ही आपल्या घराच्या आसपास कुठेही उपलब्ध होऊ शकते. या साठी आपल्याला पैसे ही खर्च करण्याची गरज लागणार नाही.
१. कडुलिंबाची पाने
तसे कडूलिंबाचे फायदे अनेक आहेत, परंतु मुख्यत: दात साफ करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याच बरोबर तुम्हाला कदाचित माहित असावे, कडूलिंबाचा त्वचा साफ करण्यासाठी देखील वापर केला जातो.
तसेच कडुनिंबाच्या पानामध्ये बुरशीविरोधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे त्वचेच्या समस्यांशी संबंधित खाज, ऍलर्जी आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.
चेहऱ्यावरील मुरुमे कमी करण्यासाठी कडुलिंबाची पाने प्रभावी असतात.
दवा बनवण्याची विधी
१. सामग्री

image credit to pexels.com
त्वचेची खाज कमी करण्यासाठी घरगुती उपाय
१. कडुलिंबाची पाने
तसे कडूलिंबाचे फायदे अनेक आहेत, परंतु मुख्यत: दात साफ करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याच बरोबर तुम्हाला कदाचित माहित असावे, कडूलिंबाचा त्वचा साफ करण्यासाठी देखील वापर केला जातो.
तसेच कडुनिंबाच्या पानामध्ये बुरशीविरोधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे त्वचेच्या समस्यांशी संबंधित खाज, ऍलर्जी आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.
चेहऱ्यावरील मुरुमे कमी करण्यासाठी कडुलिंबाची पाने प्रभावी असतात.
दवा बनवण्याची विधी
१. सामग्री
- एक मुट्टीभर कडुलिंबाची पाने घ्या
- पाणी
- मुट्टीभर घेतलेली कडुलिंबाची पाने २ ते ३ मिनिट पाण्यात उकळूण घ्या.
- जर तुम्हाला खाज किंवा स्कीन इरिटेशन होत असेल तर, या उकळलेल्या पाण्याने अंघोळ करा.
- तसेची कडुलिंबाच्या पानाची पेस्ट बनवून घ्या आणि खाज असलेल्या ठिकाणी लावा. हळूहळू तुमची ही खाज कमी होईल.
२. कोरफड जेल ( एलोवेरा जेल )
कोरफडीचे फायदे सगळ्यांनाच माहिती आहेत. कोरफड जेल अँटीसेप्टिक असते. त्यामुळे त्वचे संबधी समस्या लवकर बऱ्या होण्यास मदत होते. कोरफडीचा उपयोग ज्यूस बनवण्यापासून ते केसांच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणात केला जाता. बाजारात कोरफड म्हणजेच एलोवेराचे अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. त्यांचा तुम्ही वापर करू शकता. येथे डूप्लीकेट प्रोडक्ट्स पासून सावध रहा.
१. सामग्री
- शुद्ध कोरफड ( एलोवेरा )
२. बनवण्याची विधी
मित्रहो.. बाजारात अनेक मेडिसन उपलब्ध असतात, परंतु तुम्ही जर घरगुती पद्धतीने घरातच अशा रेमिडी बनवल्या तर, त्यांचा तुमच्या शरीरावर कोणताही साईड इफेक्ट्स पडणार नाहीत. शक्यतो तुम्ही आयुर्वेदिक मेडिसनचा वापर करावा असे मला वाटते. कारण असे उपचार मुळापासून बरे होतात.
तसेच कोणतेही उपचार करून घेण्याच्या आधी तज्ञ लोकांचे सल्ले घेणे आवश्यक आहे. यातून आपल्याला नवीन ज्ञान मिळतेच बरोबर उपचार पद्धतीही अचूक होते. त्याचे कोणतेही साईड इफेक्ट्स आपल्यालावर होत नाहीत.
मित्रहो वरील सर्व माहिती पुस्तकातून आणि इंटरनेटवरती असलेल्या माहितीद्वारा देण्यात आली आहे. याची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे.
- शुद्ध कोरफड ( एलोवेरा ) घ्या.
- कोरफडमधून जेल काढून घ्या.
- हे सर्व करत असताना आपले हात स्वच्छ असावेत.
- शुद्ध जेल आता तुमच्या खाज, जळजळ असलेल्या ठिकाणी लावा.
- असे तुम्हाला दिवसातून २ ते ३ वेळा करायला हवे. त्यामुळे त्वचेवर जेलचा चांगला प्रभाव पडतो.