दिवाळीत शरीर आणि मन दोघांची कशी काळजी घ्याल?

SD &  Admin
0

 Diwali Detox : दिवाळी जसी विजयाची, शुभ दिव्यांची असते,  तसीच ती गोड पदार्थांची देखील असते. या शुभ समयी  सगळीच लोकं अगदी गोड फरालावरती तुटून पडलेले असतात. या वेळी मात्र अधिकांश लोकं थोडं शरीराच्या आरोग्याकडे फारस लक्ष देत नाही. मात्र हा गोडपणा या दिवसात अधिक वाढने बरोबर नाही. आणि तो कुणाच्या लक्षात ही येत नाही. अशा वेळी शरीराला आपला समतोल राखण्यास कठीण जाते. 

आपल्याला शरीराचे आरोग्य समतोल राखण्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. जरी या दिवसत खाण्याचे प्रमाण अधिक असले तरी, तुम्ही योग्य ती काळजी घेतली तर तुम्हाला दिवाळीत शरीर आणि मन दोघांची काळजी घेता येईल. 

दिवाळीत शरीर आणि मन दोघांची कशी काळजी घ्याल?

  दिवाळीत शरीराची अतिरिक्त काळजी कशी घ्यावी?  ( How to take extra care of body during Diwali?)


१) हायड्रेट

योग्य प्रमाणात पाणी शरीरात जाणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीराचे तापमान समतोल राहते. शरीरातील गंदगी साफ होण्यास मद्दत होते. दिवसात २ ते 3 लिटर पाणी प्यायला पाहिजे. हे तुमच्या ताहनेवर अवलंबून असते.

दिवाळीत शरीर आणि मन दोघांची कशी काळजी घ्याल?



२) त्वचा डिटॉक्सिफिकेशन

वातावरणातील धुळीचे कण ई. आपल्या चेहऱ्यावरील त्वचेला खराब करतात. या साठी त्वचेला चांगले साफ केले पाहिजे. लक्षात असू द्या की त्वचेला अधिक केमिकल पदार्थ लावू नये. तसेच अधिक प्रमाणात रगडू नये. घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर करावा.

३) निरोगी आणि हलके अन्न

साखरेने भरलेले पदार्थ, जंक फूड पदार्थ आपल्या शरीरासाठी घातक असतात. अशा पदार्थांच्या सेवनाने शरीर कोमेजून जाते. त्या ऐवजी साधा हलका आहार घ्या, जेवणात फल भाज्यांचा समावेश करा.     

४) व्यायाम आणि योग 

एनर्जी वाढवण्यासाठी, शरीरातील घाण बाहेर फेकण्यासाठी दररोज व्यायाम आणि योग अति आवश्यक आहे. या साठी दिवसातील कमीत कमी ३० मिनिटे स्वतः साठी अवश्य द्या.

दिवाळीत शरीर आणि मन दोघांची कशी काळजी घ्याल?


५) पुरेसी झोप घ्या 

दमलेले शरीर शरीराला जास्त एनर्जी देऊ शकत नाही. या साठी रात्री कमीत कमी ७ तास झोप घेणे आवश्यक. ही झोप शांतमय असली पाहिजे. अडखळत घेतलेली झोप शरीराला आवश्यक एनर्जी देऊ शकत नाही. या साठी झोपेचे ठिकाण हवेशीर आणि शांत असावे.


वरील सर्व गोष्टी फक्त सणा सुदीच्या दिवसातच नव्हे तर, येणारा प्रत्येक दिवस हा आपला आरोग्यपूर्ण  असावा. या साठी शरीर आणि मनाला सतत हेल्दी ठेवायला हवे. रोज १५ मिनिट तरी मेडीटेशन कराच. या सवयी तुमचे आरोग्य सुरक्षित ठेवतील






Read More :

दिवसभरात भरपूर पाणी पिणे का आवश्यक आहे ?

शाकाहारी लोकांसाठी जवसाच्या बिया आहेत, हेल्दी फूड

स्ट्रोक म्हणजे काय? मधुमेह लोकं निरोगी जीवनशैलीने स्ट्रोकला नियंत्रित करू शकतात

चांगल्या आरोग्यासाठी कोमट पाण्याने दिवस सुरु करा


     

   



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!