टेरेसवरती बाग म्हणजे घराला आलेल सुंदरपण. तुम्ही बघा... ज्या घराच्या टेरेसवरती किंवा आजूबाजूला बाग असते त्या घरातील वातावरण अगदी आल्हादायक असते. खूप वेळ तितेच बसून रहाव वाटत असतं .
अशी बाग जर तुम्हाला तुमच्या घराच्या टेरेसवरती फुलवायची असेल, तर आजच कामाला लागा. आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला बागेवोषयी चांगल्या टिप्स आणि बाग फुलवताना लागणारी आवश्यक साधने या विषयी माहिती देत आहोत.
टेरेसवरती बाग फुलवण्यासाठी आवश्यक टिप्स
प्रथम घराच्या टेरेसवरती बाग फुलवण्यासाठी वॉटरप्रूफिंगचे चांगले काम करुन घ्या. जर तुम्ही घराशेजारी जमिनीवर बाग फुलवत असाल तर, याची काही गरज नाही.
वॉटरप्रूफिंगचे काम झाल्यानंतर पॉलिथीन अथरून त्यावरती गांडूळखत, कंपोस्ट खत, सेंद्रिय माती( शेण, पालापाचोळ्यापासून बनेलेली) तसेच नदी काठची माती देखील फार उत्तम असते. त्यामध्ये पिकांसाठी पोषक पदार्थ खूप असतात. हे सर्व योग्य प्रमाणात एकमेकात मिक्स करा.
त्यानंतर दीड-दोन फुट खोलीच्या कुंड्या , तसेच Plant Grow Bag घेऊन या. या कुंड्या चांगल्या भाजणीच्या असाव्यात. कुंड्यामध्य रोप लावण्याआधी कुंड्यांना खाली छिद्र काढा.
झाडे चांगली वाढवीत म्हणून चुकनही रासायनिक खताचा वापर करू नये. तसेच कीटकनाशक द्रव्य न वापरता , त्या ऐवजी घराच्या घरी बनवलेले आयुर्वेदिक कीटकनाशक वापरा. युटूब वरती अनेक होममेड कीटकनाशक कसे बनवतात ते सांगितलेले आहे.
सेंद्रिय पदार्थामुळे रोपांची चांगली वाढ होते. शिवाय जलधारणाशक्ती वाढते.
शक्यतो ठिबक सिंचनाचा वापरा करा. यामुळे झाडांना देखील योग्य प्रमाणात पाणी मिळते आणि पाण्याची बचत देखील होते.
टेरेसवरती किंवा घराच्या आजूबाजूला बाग फुलवताना आवश्यक लागणारी साधने आम्ही तुमच्या साठी रेफर करत आहोत. आवडल्यास तुम्ही खरेदी करू शकता.
बाग फुलवण्यासाठी आवश्यक लागणारी साधने | Necessary Tools for Growing a Terraced Garden
Gardening Tools Kit - (Cultivator, Fork, Trowels, Weeder, Garden Gloves, Pruner Cutter, Scissors
Organic Vermicompost Fertilizer Manure For Plants
Watering Sprayer Bottle
Pots for the garden
Plant Grow Bags For Terrace Gardening
Healthy Note: If you buy something through our links, we may earn an affiliate commission, at no cost to you. We recommend only products we genuinely like. Thank you so much.