हे सत्य आहे कि पॅकेटमध्ये माल कसा का असेना, परंतु जर पॅकेटवर ब्रँडिंग आकर्षक असेल तर,, ते खरेदी करण्यासाठी कस्टमरची रांग लागेल. हा नियम धरतीवरच्या अधिकांश वस्तूंना लागू होतो.
खरं तर आज हा नियम नसून कंपन्यांची रणनीती आहे. जेणेकरून कस्टमर त्यांचे उत्पादन अधिक प्रमाणात खरेदी करेल. त्याच प्रमाणे आपला आजचा विषय असणाऱ्या नॅपकिन्सच्या बाबतीत हेच घडते. जर तुम्ही डायनिंग टेबलवर नॅपकिन्स चांगल्या प्रकारे सजवून ठेवले तर, घर आणि घरातला जेवण विभाग आर्कषक दिसतो. पाहुण्यांच्या मनात तुमचे घर भरून जाते.
भारतासारख्या वैभवशाली देशात घर आणि घराला सजवण्याचे प्रमाण अधिक असते. मग घरातील फर्निचर असो, डेकोरेशन असो किंवा घराच्या डायनिंग टेबलवरचे विविध प्रकारच्या पदार्थांचे आणि वस्तूंचे असो. या सर्वामध्ये आज डायनिंग टेबलचे आकर्षण अधिक वाढत आहे. यामुळे घराण्याची प्रतिमा उंचावते.
आपण अशाच प्रतिमेचे उदाहरण देणाऱ्या डायनिंग टेबलचे सौंदर्य वाढवणाऱ्या नॅपकिन्सबद्दल बोलूया. आज या नॅपकिन्सचे महत्व अधिकांश घरात अधिक आहे. लोकांची यासाठी मौल्यवान नॅपकिन्स खरेदी करण्याची शर्यत देखील सुरु असते.
आपण नॅपकिन्सचे काही प्रकार जाणून घेऊया. कदचीत तुम्हाला माहित असावेत.
डायनिंग नॅपकिन्सचे प्रकार
फ्लॉवर नॅपकिन्स :
सुंदर रिंग्स आणि फुलांच्या सहाय्याने सजवण्यात आलेल्या नॅपकिन्सकडे बघून पाहुणे स्तुती करतीलच, त्याचबरोबर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आल्याशिवाय राहणार नाही.
सी-ग्रीन पेपरने सज्य असलेल्या व सुंदर अंदाजात लपटलेले नॅपकिन्स बघताच प्रत्येक व्यक्ती तुमच्या टेबलवर सजवलेल्या नॅपकिन्सचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.
सिल्व्हर बो :
पांढरे नॅपकिन्स बघताच प्रत्येकाची नजर त्याच्यावर जाते. आणि अधिकांश लोकं या नॅपकिन्सला अधिक पसंती देते. हा नॅपकिन्सकडे बघितल्यावर डोळ्यांना शांतता मिळतेे.
गोल्ड रिच
डायनिंग टेबलवर सगळ्याच गोष्टी सजवलेल्या असतात. लोकांच्या नजरेस या सगळ्या गोष्टी खूप भावतात. मग या सगळ्या गोष्टींबरोबर टेबल लिननचा विचार का करू नये?
डायनिंग टेबलवर या नॅपकिन्सचे राज्य अधिक असते. इतर ही साधे सिंपल नॅपकिन्स सजावटीसाठी असतात. परंतु या नॅपकिन्सचे महत्व जरा वेगळेच आहे.
मित्रानों तुम्हालाही जर डायनिंग टेबल सजवायचा असेल. तर वेगवेगळ्या प्रकारच्या नॅपकिन्सबद्दल तुम्हाला विचार करायला हवा आहे.
Read More :
टेरेसवरती बाग फुलवण्यासाठी लागणारे आवश्यक टूल्स
Healthy Note: If you buy something through our links, we may earn an affiliate commission, at no cost to you. We recommend only products we genuinely like. Thank you so much.