परंतु हे तेव्हा होईल, जेव्हा तुम्ही घर साफ सूतरे ठेवाल. घरात ड्रेनेज आणि सांडपाण्याच्या वाहिन्या स्वच्छ ठेवाल. घराची वेळोवेळी घाण काढली पाहिजे. मुख्यतः अडखळीच्या रूममध्ये आधी स्वच्छता केली पाहिजे. इथूनच कीटक, जंतू बाहेर पडत असतात. मला वाटते आपले घर आणि घराचे सर्व भाग सतत स्वच्छ केले पाहिजे, जेणेकरून घरातील आरोग्य सुरक्षित राहील.
निरोगी घरासाठी हि कामे अवश्य करा : घरातील फर्निचर, पडदे, मुलांची रूम, अडखळीची खोली, जिथे तुम्ही नको त्या गोष्टी ठेवत असता. सर्वात महत्वाचं आपलं वाशरूम, बाथरूम, भांडी साफ करायची जागा प्रथम साफ केली पाहिजे. इथूनच कीटक, जंतू यांची वाढ होऊन इतर घरात त्यांचा प्रादुर्भाव होत असतो.
निरोगी घरासाठी हेल्दी टिप्स
दुसरं महत्वाच, सांडपाण्याचा निचरा योग्य झाला पाहिजे, नाहीतर झुरळ तर होतीलच, बरोबर दुर्गंधीला तुम्हाला सामोरे जावे लागेल. यातून लहान मुलांची तुम्हाला काळजी अवश्य घ्यावी लागेल.ड्रेनेज सतत साफ करत राहिले पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही धुतलेल्या कपड्याचे पाणी, भांडी धुवताना उरलेले अन्नाचे कण, आणि इतर घाणेरडे पदार्थ तुम्ही ड्रेनेज मध्ये टाकता, तेव्हा ड्रेनेज अधुरे साफ राहिल्याने ते ड्रेनेजमध्ये तसेच राहते. आणि शेवटी त्या अन्नावर, झुरळ, उंदीर, ई. पोसले जातात. या साखळीतून पुढे, पाली, सरडे आणि इतर कीटक ही जन्म घेतात. घराला अगदी कीटक प्रदेश करुन टाकतात. घराला नको तिथून लहान लहान प्राण्यांनी पोखरून काढलेले बोगदे दिसतात. घर अगदी पडका वाडा करुन टाकतात. अशा घरात शक्यतो कुणीही येत नाही.
या करिता घराचे ड्रेनेज सतत साफ करत राहिले पाहिजे. आळस तुम्हाला महागात पडू शकतो. मुळात तुम्हाला तुमच्या कचऱ्याचे वर्गीकरण करता आले पहिजे. ओला कचरा, सुखा कचरा वेगळा करुन त्याची योग्य त्या ठिकाणी व्हिल्लेवाट लावली पाहिजे. त्यानंतर चुकून घाण ड्रेनेज मध्ये अडकून बसली असेल तर, चांगल्या कामगाराकडून साफ करुन घेणे गरजेचे आहे. बाजारात ड्रेनेजच्या जाळ्या भेटतात. त्यांचा वापर तुम्ही करू शकता.
बाजारात ड्रेनेज क्लीनर देखील मिळतात. यांच्या मदतीने तुम्ही ड्रेनेजमधला कचरा सहज साफ करू शकता. यामुळे अन्नावर जगणारे कीटक, जंतू, पाली वैगरे यांना अन्न मिळत नाही. परिणामी ते तिथून पळून जातात.
मित्रांनो घरात ड्रेनेजच नाही तर, बरोबर इतर ही गोष्टी आहेत, ज्यामुळे घरातील आरोग्य धोक्यात येते. यामुळे घरातील A to Z भाग साफ सुतरा असणे गरजेचे आहे.
निरोगी घरासाठी कामी येणारे जरुरी प्रोडक्ट. ज्यांच्या मदतीने तुम्ही घराला सुंदर करू शकता. महत्वाच्या वाटल्यास नक्कीच खरेदी करू शकता.
1) किचन बाथरूम ड्रेनेजसाठी सिंक स्ट्रेनर जाली ( Sink Strainer Jali for Kitchen Bathroom Drainage )
2) टॉयलेट एअर ड्रेनर सिंक प्लंजर पाईप ( Toilet Air Drainer Sink Plunger Pipe )
Also Read More