ए डिलाईट लाइफ.कॉम हे वेब पोर्टल खास आपल्या मराठी बंधू आणि भगिनींसाठी सुरु करण्यात आले आहे. मराठी साहित्याचा आणि भाषेचा प्रचार सर्वत्र होणे आणि लोकांना सतत काही ना काही ज्ञान मिळत राहो. हा या ब्लॉग सुरु करण्याचा मुख्य उद्देश आहे.
या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला बालपणावरती मधुर आठवणीचा रस चाखायला मिळणार आहे.. त्याचबरोबर आपली जीवनशैली, आपलं आरोग्य, भ्रमंती, रिलेशनशिप, किचन टिप्स बरोबर कोंकणातील जीवन शैली अनुभवायला मिळणार आहे. अनेक प्रेरणादायी विषयावरती लेख वाचायला मिळतील. या सोबत सुंदर फोटो कलेक्शन, सुंदर विचार या वरती मेसेज जे तुम्ही आपल्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करू शकता.
माझे पान सदराखाली आपण आपली रोजची दिनचर्या, आपल्या आयुष्यात घडणारे खास घटना, आपले विचार, आपल्या न सांगितलेल्या आठवणी अशा अनके घडामोडीवर या ब्लॉगच्या माध्यमातून वाचायला मिळणार आहे.